एक महिला कॉन्स्टेबलही या कामात साथ देत आहे. या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यामुळे नव्याने रुजू झालेल्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेली गावे जंगलांनी व्यापली आहेत. या परिसरात रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील सीमेलगतचे नागरिक व महिला लाहेरी येथे उपचारासाठी येतात. उसेवाडा येथील मासे दुर्वा या महिलेचे दिवस जवळ आल्याने तिला नजीकच् ...
निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवारा ...
६८ प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेवर आक्षेप घेत मागील वर्षी याचिका दाखल केली होती. त्यामुळे २०१९-२० या वर्षातील बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेला राबविता आली नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक झाले. तर काही शाळांमध्ये शि ...
ग्रामीण भागातील लोक बरेचदा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे सहज बरे होणारे आजार अनेकदा शस्त्रक्रियेपर्यंत येऊन पोहोचतात. सर्चमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करताना ही बाब प्रकर्षाने लक्षात आल्याने, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्चद्वारे २००५ पासून दरवर ...
सद्य:स्थितीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र व मॉसकम्युनिकेशन आदी पदव्युत्तर विभागाचे वर्ग सुरू आहेत. एमए मराठी, एमबीए हे अभ्यासक्रम अनुदानाअभावी सद्य:स्थितीत बंद आहेत. गोंडवाना विद्यापीठ परिसर ...
गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण कर ...
धानपीक आता गर्भात आहे अशातच धानपिकावर तपकिरी, तुडतुडा व हिरव्या तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणच्या धानावर पाने गुंडाळणारी अळी सुध्दा दिसून आली आहे. सध्या ही अळी कोषावस्थेत आहे. कोष फुटल्यास पुन्हा या अळ्यांची ...
मुरखळा येथील सुभाषनगरातील महात्मा गांधी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण झाले नाही. सदर रस्ता कच्च्या स्वरूपात आहे. येथून विद्यार्थी शाळेत ये-जा करीत असतात. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पसरला ...
डीसीपीएसधारकांची सातव्या वेतन आयोगातील थकबाकी रोखीने द्यावी, असे निर्देश आहेत. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही धानोरा तालुक्यातील शिक्षकांना थकबाकी मिळाली नाही. ही बाब जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव बापू मुनघाटे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच् ...