विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे. रॅली काढून जनजागृती केली जात आहे. निवडणूक काळात लोकांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल् ...
निवडणूक निरीक्षक आर.एस.धिल्लन, युरिंदर सिंग, हिंगलजदन, व्ही.आर.के.तेजा व लव कुमार आदी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघासाठी जनरल एक व पोलीस एक अशा दोन आयएएस व आयपीएस दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण गडचिरोली ...
पॉस मशीनच्या सहाय्यानेच युरियाची विक्री करणे आवश्यक असताना पॉस मशीनचा वापर न करताच दामदुप्पट भाव देण्यास तयार होणाºया शेतकऱ्यालाच खतविक्रेते युरियाची बॅग उपलब्ध करून देत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लुट सुरू असताना कृषी विभाग मात्र सुस्त अ ...
उमेदवारांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात आले. चिन्ह निश्चित असणाऱ्या राजकीय पक्षांनी अगोदरच प्रचार साहित्य छापले. मात्र अपक्ष उमेदवार आता चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार साहित्य छापून मंगळवारपासून प्रचाराला लागणार आहेत. मंगळवा ...
गडचिरोली जिल्ह्यात २२ वर्षांपासून कायद्याने दारूबंदी आहे. गेल्या तीन वर्षापासून ‘मुक्तिपथ’ अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत व्यापक कार्यक्रमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत ६०० गावांनी सामूहिक निर्णयाने ...
हत्तीरोग क्युलेक्स या प्रकरातील डास चावल्यामुळे होतात. सदर डास बुचेरेरीया बॅनक्रॉप्टीया हे परजीवी जंतू मनुष्याच्या शरीरात चावा घेतेवेळी सोडतो. अशा प्रकारे हत्तीरोगाचे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. हत्तीरोगाच्या संसर्गजन्य जंतंूनी शरीरात प्रवेश ...
चारचाकी व दुचाकी वाहनाने तुळशी मार्गे देसाईगंज शहरात दारू आणली जात आहे, अशी गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी या मार्गावर पाळत ठेवली. तुळशी मार्गे एमएच १३ बीएन २४०५ व एमएच ४९ बीएफ ०८३६ हे वाहन येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ...
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची सांपतिक स्थिती, शिक्षण आदी बाबी जनतेला माहित पडाव्या यासाठी निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे शपथपत्र निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागते. विधानसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची ४ ऑक्टोबर ही शेवटची तारी ...
हक्काचा मतदार संघ गमवल्याचे शल्य येथील निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्त्यांना बोचत आहे. जिल्ह्यातील तीन मतदार संघापैकी आरमोरी हा एकमेव मतदार संघ सेनेच्या वाट्याला होता. पेशाने प्राथमिक शिक्षक असलेले त्यावेळचे नाट्य कलावंत हरिराम वरखडे यांना शिवसेनेने व ...