नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक २९ डिसेंबर रोजी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यासह पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल ...
ग्रामीण भागात अंबाडी पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात अंबाडी पीक मोठ्या प्रमाणात येते. मात्र शेतकरी त्या पिकाकडे फक्त घरगुती उपयोगी वस्तू म्हणून पाहतात. आपल्या घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून त्या पिकाला तोडून किंवा पेटव ...
हातकाट्यामुळे प्रत्येक ४० किलोच्या पोत्याच्या वजनात दीड ते दोन किलो धान अधिकचे जात आहे. यात शेतकºयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता, देसाईगंज येथील कृषी बाजार समितीच्या यार्डमध्ये व देसाईगंज तालुक्यात मार्क ...
राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात काढलेल्या जीआरनुसार जिल्ह्यात मराठा आरक्षण लागू करत आरक्षित जागांची फेररचना केली होती. परंतू लगेच त्याला स्थगिती दिली. तेव्हापासून पदभरतीची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. आता त्यावर तोडगा काढून पोलीस भरतीचा मार्ग काढण्यासंदर् ...
चामोर्शी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे भाऊराव डोर्लीकर तर उसभापती म्हणून वंदना गौरकर यांची निवड झाली. सभापती पदासाठी भाजपकडून भाऊराव डोर्लीकर तर काँग्रेसतर्फे धर्मशीला सहारे, उपसभापती पदासाठी भाजपकडून वंदना गौरकर व रासपचे माधव परसरोडे यांनी नामनि ...
आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या वतीने एकता शक्ती दिवस कुरखेडा येथे गुरूवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातून कलशयात्रा व मिरवणूक काढून एकता व शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. ...
गेल्या दोन ते तीन वर्षात नक्षलवादी कारवाया बऱ्यापैकी नियंत्रणात आल्या असल्याचे वाटत असताना नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ घडवून आणलेला भूसुरूंग स्फोट नक्षलविरोधी अभियानासाठी मोठा हादरा होता. गेल्यावर्षी म्हणजे २२ एप्रिल २०१८ रोजी उड ...
२६ हजार २९५ शौचालयांपैकी २९ डिसेंबर २०१९ पर्यंत २० हजार ८५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अद्यापही जिल्ह्यात ५ हजार ४४५ शौचालयांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. बांधकामाची डेडलाईन संपल्यामुळे या ५ हजार ४४५ लाभार्थ्यांना १२ हजार रूपयांचे अनु ...
जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या या प्रकल्पाचे काम लालफितशाहीत रेंगाळत असताना विपुल प्रमाणात असलेले लोहदगड काढून त्याच कंपनीच्या घुग्गुस येथील प्लान्टवर नेण्याचे काम कंपनीकडून सुरू होते. जानेवारी महिन्यात एटापल्लीजवळ एका अपघाताचे निमित्त झाले आणि ...