नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
इतर मागासवर्गातील अपंग, विधवा, परितक्त्या, महिलांना गडचिरोलीमध्ये ३०० घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय निघेल. इतर मागासवर्गीय लोकांसाठी ओबीसी महामंडळातून एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. आपल्या ...
अत्याधुनिक यंत्रे महाग असल्याने एक शेतकरी ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट तयार करून या गटांतर्गत साहित्य खरेदी केल्यास शासन त्यावर अनुदान देते. या साहित्याचा वापर गटातील शेतकऱ्यांसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे गटशेतीकडे शेतकऱ्यांनी ...
कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किमीच्या अंतरावर परिघात असलेल्या १३३ गावांसाठी बँक आॅफ इंडियाची एकमेव बँक शाखा आहे. अपुऱ्या जागेत या शाखेचा कारभार सुरू असून व्यवहार करण्यासाठी येथे खातेदारांची मोठी गर्दी असते. गेल्या नऊ वर्षांपासून तोकड्या जागेत या बँ ...
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोली येथे आयोजित कराव्यात, असे मत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांचे होते. तर तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अजय कंकडालवार यांना या स्पर्धा आलापल्ली येथे पार पडाव्यात, असे वाटत ...
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याच्या माध्यमातून अधिकाºयांचे स्वागत केले. गावकºयांशी संवाद साधून संस्कृती, शेती, शेती व्यवसाय, उत्पादन, हवामान, आरोग्य विषयी जाणून घेतले. आदिवासी प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल हे प्रशिक्षार्थी अधिकाºयांस ...
दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात चालू आर्थिक वर्षातील खर्चाचा अहवाल तयार करण्यात आला. यात आदिवासी उपयोजनेंतर्गत गाभा क्षेत्रातील विविध विभागांसाठी १३९ कोटी ८ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर होता. त् ...
स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात ...
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री उपस्थित होते. जिल्ह्यात कुष्ठरोगाची व्याप्ती दर दहा हजार लो ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक व अहेरी उपप्रादेशिक कार्यालय मिळून एकूण ८९ खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत सहा लाख क्विंटलवर धानाची खरेदी झाली आहे. अद्यापही आविका संस्थेच्या केंद्रांवर अनेक शेतकºयांचे धानाचे पोते क ...