नक्षल चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या महिला नक्षलवाद्यांनी चळवळ सोडून आत्मसमर्पण करावे व आमच्या प्रमाणोच नवीन व सुखीसमाधानी जिवनाची सुरूवात करावी, असे आवाहन आत्मसमर्पीत महिलांनी महिला दिनाचे औचित्य साधून केले आहे. नक्षलवादी जिवनाला कंटाळून गडचिरोली पोलिस ...
गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना दरवर्षी केला जातो. परंतू यावर्षी उशिराने आणि केवळ दोनच जिल्ह्यांना तांदूळ पुरवठ्याची जबाबदारी गडचिरोलीवर टाकण्यात आली. परिणामी गोदामे आणि खरेदी केंद्रांवरील धान ...
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे पाऊस येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. गडचिरोली शहरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जवळपास ५ वाजेपर्यंत अधूनमधून पाऊस कोसळत होता. आरमोरी शहर व तालुक्यात दुपारी ३.३० वाजताच्या सु ...
तत्कालीन राजा बल्लाळशहाने हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ वैरागडचा किल्ला बांधला. त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी हिराईदेवीने पतीच्या स्मरणार्थ भंडारेश्वर मंदिर बांधला, अशी इतिहासात नोंद आहे. या दोन्ही वास्तूंची देखभाल पुरातत्व विभाग करीत आहे. किल्ला ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने आपल्या सामाजिक कार्याने संपूर्ण महाराष्टÑात नाव मिळविले आहे. दुष्काळ निवारण, शैक्षणिक ... ...
चीनी वस्तूंप्रमाणे स्वस्त आणि मस्त वस्तू बनविण्याचे कौशल्य भारतीय कंपन्यांनीही आत्मसात केल्याने मागील दोन वर्षांपासून चायना मेड वस्तूंना भारतीय कंपन्यांकडून टक्कर देण्यास सुरूवात झाली आहे. यावर्षी तर गडचिरोली बाजारपेठेतील बहुतांश वस्तू ‘मेड इन इंडिया ...
आरमोरी - तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टा परिसरात गार पडली. आरमोरी शहरातही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनीटे पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी आरमोरी शहरातील रस्त्यांवर जमा झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची ...
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून गांगुली गावाला साक्षगंधासाठी जात असलेल्या वऱ्हाड्यांना समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने एक वृद्ध महिला ठार झाली तर ९ जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर आहेत. हा अपघात कुरखेडा तालुक्याच्या कढोलीनजिक शुक्रवारी दुपारी ...