महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत् ...
खरीप हंगामातील धानपीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा रबी हंगामात पैशाची जुळवाजुळव करून उन्हाळी धानपिकासाठी पेरणी केली. ...
कोरोना विषाणूच्या संसर्ग देशात व महाराष्ट्रात होत असल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे ...
साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन् ...
अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या ५ तालुक्यांचा भार असतो. त्या तुलनेत येथे वैद्यकीय सोयीसुविधांची नेहमीच कमतरता भासते. १०८ क्रमांकावर बोलविली जाणारी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. रुग्णालयात स्वच्छतेसह भौतिक ...
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र वार्ड सुरू करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार विविध विभागांना कोरोना प्रतिबंधात्मक कामांचे वाटप करण्यात आले आहे. परदेशी व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात येत असेल तर त्याच ...
हेडरी पोलीस आणि सीआरपीएफ बटालियन 191 च्या कंपनी सी चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. ...