आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालय व अहेरी कार्यालयाच्या वतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत यंदाच्या हंगामात आविका संस्थेच्या वतीने ९१ केंद्र १२ तालुक्यात सुरू करण्यात आले. सर्वच ९१ केंद्रांवर धानाची आवक झाली. सदर के ...
पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचा ...
घोट-चामोर्शी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने घोट परिसरातील रेगडी, विकासपल्ली, चापलवाडा, मकेपल्ली, एटापल्ली, आलापल्ली ते देवदा मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक चामोर्शीकडे ये-जा करीत असतात. सदर मार्गाने ...
विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत. चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अह ...
सावंगी ग्राम पंचायतअंतर्गत असलेल्या पुनर्वसित गांधीनगरच्या गावकऱ्यांनी गांधीनगर गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा द्यावा अशी मागणी गावकरी अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र २०१९ च्या वि ...
येथे दरवर्षीप्रमाणे १२ ते १४ मार्चदरम्यान हजरत वली हैदरशाह, रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजनही मस्जिद दर्गाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले, मात्र ध ...
गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी तहसील कार्यालयालगत असलेल्या गोंडवाना कला दालनात काढण्यात आली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली आरक्षण सोडत जवळपास दोन तास चालली. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या उपस्थितीत ...