देसाईगंजवरून आरमोरी मार्गे टाटासुमो वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज टी पॉर्इंट जवळ सापळा रचून वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ...
चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांन ...
औद्योगिकरण, शेती, रस्ते, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड झाली. त्यामुळे मागील ३० वर्षात झपाट्याने जंगल घटले. याचा पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम झाला. त्यामुळे शिल्लक आहे ते जंगल वाचविण्याची गरज भासू लागली. ज्या आदिवासी नागरिकांनी जंग ...
कोरोनाबाधित दुबई, चीन, अमेरिका, बाकू अशा वेगवेगळ्या देशातून पर्यटन व इतर कारणांसाठी जाऊन आलेल्या या नागरिकांची विदेशातून आल्यानंतर वैद्यकीय चाचणी झाली. ...
महाविद्यालये व अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेत् ...
खरीप हंगामातील धानपीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा रबी हंगामात पैशाची जुळवाजुळव करून उन्हाळी धानपिकासाठी पेरणी केली. ...
कोरोना विषाणूच्या संसर्ग देशात व महाराष्ट्रात होत असल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे ...
साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन् ...