लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात अभूतपूर्व ‘कोरोना’बंदी - Marathi News | Unprecedented 'Corona' ban in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात अभूतपूर्व ‘कोरोना’बंदी

गडचिरोली शहरातील रस्ते सकाळपासूनच निर्मनुष्य झाले होते. बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही महत्त्वाच्या गावांमध्ये शनिवारी रात्री बस मुक्कामी होत्या. त्या बस रिकाम्या आल्या. आकस्मिक स्थितीत काही चालक व वाहकांची ...

गर्दी, संपर्काचा जाच-आता बास ! - Marathi News | Crowds, touch of contact-now bass! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गर्दी, संपर्काचा जाच-आता बास !

मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. ...

अवकाळी पावसाने सोडे केंद्रावरील हजारो क्विंटल धान भिजले - Marathi News | The rains soaked up thousands of quintals of paddy at the sod center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवकाळी पावसाने सोडे केंद्रावरील हजारो क्विंटल धान भिजले

धानोरा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या सोडे येथील केंद्रावर आविका संस्थेमार्फत ९ डिसेंबर २०१९ पासून धानाची खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत ४७८ शेतकऱ्यांच्या एकूण १२ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १६०० क्विंटल ...

जिल्हा परिषद शिक्षकांचे घेणार आता ‘लाईव्ह लोकेशन’ - Marathi News | Zilla Parishad teachers will now have 'live location' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा परिषद शिक्षकांचे घेणार आता ‘लाईव्ह लोकेशन’

विद्यार्थ्यांना सुटी असल्याने बहुतांश शिक्षक शाळेला बुट्टी मारण्याची शक्यता होती. प्रत्येक शिक्षक उपस्थित राहावा, यासाठी शिक्षकांना त्यांच्या अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या क ...

जिल्हाभरात एसटी बसची चाके मंदावली - Marathi News | ST bus wheels are dimmed throughout the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हाभरात एसटी बसची चाके मंदावली

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाज ...

‘जनता कर्फ्यू’साठी जिल्हावासीय झाले सज्ज - Marathi News | District ready for 'Janata curfew' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘जनता कर्फ्यू’साठी जिल्हावासीय झाले सज्ज

रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरि ...

पुढले एकदोन आठवडे अत्याधिक महत्त्वाचे - Marathi News | Very important for the next one to two weeks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुढले एकदोन आठवडे अत्याधिक महत्त्वाचे

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने उचलेली पावले अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी त्याला १०० टक्के साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले आहे. ...

आठ वर्षात घटले १७७ चौरस किलोमीटरचे जंगल - Marathi News | In eight years, 177 square kilometers of forest was reduced | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आठ वर्षात घटले १७७ चौरस किलोमीटरचे जंगल

गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दो ...

जिल्हाभरात गारपिटीसह जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain with thunderstorms throughout the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हाभरात गारपिटीसह जोरदार पाऊस

धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती आहे. धानोरा तालुक्यात ५.४५ वाजताच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस व गाराही बरसल्या. धानोरा शहरातील बाजारपेठेत व बसस्थानक परिसरात पावसामुळे एकच धांदल उडाली. ...