शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
2
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
4
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
5
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
6
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
7
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
8
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
9
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
10
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
11
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
12
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
13
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
14
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
15
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
16
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
17
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
18
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
19
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नदीलगतच्या दारूभट्टीवर पाेलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST

शिवणीपाठ-बोरी नदी परिसरात अवैधरित्या गूळ-मोहाचा सडवा टाकून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे अहेरी पोलीस व ...

शिवणीपाठ-बोरी नदी परिसरात अवैधरित्या गूळ-मोहाचा सडवा टाकून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे अहेरी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने नदी परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान, हातभट्ट्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. पाेलीस व महिलांची चाहूल लागताच काही विक्रेत्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावरून १२ हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू, ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ४ हजार ५०० लिटर गूळ-मोहफुलाचा सडवा, तसेच ३६ हजार रुपयांचे साहित्य असा एकूण ४ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाडोळे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक व मुक्तिपथ तालुका चमूने केली.