शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

गडचिरोलीत वनौषधी वैैदू साहित्य संमेलनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:30 PM

देसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने दुसरे गोंडवाना वैैदू साहित्य संमेलन ३० डिसेंबर २०१७ ला आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे स्मरणिकाही प्रकाशित होणार

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : देसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने दुसरे गोंडवाना वैैदू साहित्य संमेलन ३० डिसेंबर २०१७ ला आयोजित करण्यात आले आहे. परंपरागत ज्ञान जपणे व त्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याची वैैदुंची धडपड लक्षात घेऊन तसेच वैैदुंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी वैैदू साहित्याची निर्मिती होऊन अभ्यासकांना नवीन संधी मिळणे याकरिता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने स्मरणिकाही प्रकाशित होणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वैैदुंनी आपल्या नावाची नोंदणी करावी, यात उपचार पद्धती, जैैव विविधतेच्या नोंदी कराव्या, असे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभणे यांनी कळविले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य