शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीत एक दिवसाआड पाणी पुरवठा

By admin | Updated: June 8, 2015 02:09 IST

नगर पंचायतीच्या वतीने शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

आरमोरी : नगर पंचायतीच्या वतीने शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
आरमोरी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गाढवी व वैनगंगा नदीवर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. तरीही नगर पंचायतीच्या वतीने मागील आठ-दहा दिवसांपासून एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करणे सुरू केले आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एक दिवसानंतरही १० ते १५ मिनिटेच पाणी पुरविल्या जाते. आरमोरी शहरात दिवसेंदिवस अवैध टिल्लू पंपाची संख्या वाढत चालली आहे. या पंपाच्या सहाय्याने पाण्याची चोरी केली जात असल्याने नळधारकांना पाणीच मिळत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही नगर पंचायत प्रशासन सदर टिल्लूपंपधारकांवर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.