शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लोहार समाजाच्या सभेत अनेक ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 01:46 IST

लोहार समाजातर्फे गडचिरोली येथे २६ मार्च रोजी विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम आयोजित करणे,

गडचिरोली : लोहार समाजातर्फे गडचिरोली येथे २६ मार्च रोजी विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम आयोजित करणे, समाजातील इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक व पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणे तसेच लोहार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा घेणे आदी ठराव सोमवारी झालेल्या सहविचार सभेत घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ गडचिरोलीची सहविचार सभा जंगल कामगार सोसायटीच्या सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी दामोधर बागडे होते. यावेळी मंचावर चंद्रभान गेडाम, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे, कार्याध्यक्ष धर्मदास नैताम, अशोक मेश्राम, कुरवलाल उईके, सुधाकर पेटकर, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समाजातर्फे विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरूष आयोजन समिती तसेच महिला आयोजन समिती यावेळी गठित करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक सुरेश मांडवगडे, संचालन संजय मडावी यांनी केले तर आभार शालिकराम बावणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नरेश केळझरकर, श्रीराम सोनटक्के, रमेश सहारे, दिवाकर हजारे, रेमाजी बावणे, आनंदराव बावणे, वसंत ठमके, भास्कर हजारे, प्रभू वक्केवार, विश्वनाथ मेश्राम, भोजराज बागडे, सुभद्रा गेडाम, लीला मेश्राम, शालिकराम बावणे, एकनाथ कोसरे, सुनीता घुघुस्कर, विजय आत्राम, मारोती चंदनखेडे, सचिन मांडवगडे आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)