शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पोर्लात पार पडला कार्यकर्ता मेळावा

By admin | Updated: December 28, 2016 03:06 IST

वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी पोर्ला येथे पार पडला.

बंडोपंत मल्लेलवार यांचे आवाहन : विकासाला सहकार्य करा पोर्ला : वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी पोर्ला येथे पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार होते. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, विलास दशमुखे, पुष्पकला जेंगठे, केशराव दशमुखे, मोरेश्वर रणदये, मुखरूजी चुधरी, रेखा खेडकर, परशुराम बांबोळे, नरेंद्र मामिडवार, काशिनाथ फरांडे, गजानन बारसागडे, मंगला भोयर, आनंदराव मोहुर्ले, बापूजी फरांडे, जीवन निकुरे, तुलाराम अंबादे, शंकर इंगळे, भगवान इंगळे, सुरेश रधये, फागोजी भोयर, दादाजी दशमुखे, अनिल शेडमाके, पुंडलिक, हिरामण उरकुडे, आनंदराव मडावी, रवी भैसारे, हेमंत सहारे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद क्षेत्रातून बंडोपंत मल्लेलवार, पोर्ला गणातून विलास दशमुखे, वसा गणात पुष्पकला जेंगठे यांच्या उमेदवारीची घोषणा कार्यकर्त्यांच्या साक्षीने करण्यात आली. विकासाला सहकार्य करण्याचे आवाहन मल्लेलवार यांनी उपस्थितांना केले. प्रास्ताविक नामदेव उंदीरवाडे, संचालन मुखरू साळवे तर आभार गावतुरे यांनी केले. (वार्ताहर)