शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अनेक शेतकरी पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून खरिपातील पिकांचा विमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीची एजन्सी देण्यात आली. विमा एजन्सीकडून आलेल्या पत्रानुसार शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, पंचनामा अहवाल, हिस्सेदाराचे संमतीपत्र कंपनीकडे सादर केले.

ठळक मुद्देकेवळ महापुराचा फटका बसलेल्यांना लाभ

  लाेकमत न्यूज नेटवर्कचामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात पीक लागवडीसाठी सेवा सहकारी साेसायटी मार्फत बँकेकडून पीक कर्ज घेत असतात. पीक कर्जाच्या रकमेतून पीक विका रक्कम कपात करून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाते. यावर्षी खरिपातील पिकांना महापूर व राेगाचा प्रचंड फटका बसला. मात्र केवळ महापुराच्या फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून खरिपातील पिकांचा विमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीची एजन्सी देण्यात आली. विमा एजन्सीकडून आलेल्या पत्रानुसार शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, पंचनामा अहवाल, हिस्सेदाराचे संमतीपत्र कंपनीकडे सादर केले. मात्र शेतकऱ्यांना विम्याच्या लाभाची रक्कम अजूनही मिळाली नाही. शासन व प्रशासनाचे धाेरण चुकीचे असल्याचा आराेप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. चामाेर्शी तालुक्यातील अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. 

वातावरणाच्या बदलामुळे पिकांचे नुकसानसध्या खरीप हंगामातील भाजीपाला व कडधान्य पिके जाेमात आहेत. मात्र अधूनमधून ढगाळी वातावरण राहत असल्याने पिकांवर परिणाम हाेत आहे. विविध प्रकारची कीड व राेगाचा प्रादुर्भाव तूर, उडीद आदी पिकांवर दिसून येत आहे. एकूणच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमी दुष्काळाच्या संकटात सापडत आहे. शासनानेही अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा