शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी सन्मान अवॉर्ड

By admin | Updated: October 10, 2016 00:59 IST

लोकमत सखी मंच तर्फे सखींच्या कार्यांचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी गौरव अवॉर्डचे आयोजन करण्यात आले आहे.

सखींच्या कार्याचा सन्मान: १५ पर्यंत अर्ज पाठवागडचिरोली : लोकमत सखी मंच तर्फे सखींच्या कार्यांचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी गौरव अवॉर्डचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदीपक सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या असाधारण कर्तृत्वाचा गौरव व प्रसिध्दीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. या वर्षी लोकमत सखी गौरव अवॉर्ड सात क्षेत्रात विभागून देण्यात येणार आहे. यात सामाजिक, साहित्य व कला, क्रीडा, उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक, वैद्यकीय व शौर्य आदी क्षेत्रांचा समावेश आहे. यापैकी कुठल्याही एका क्षेत्रात जर उल्लेखनीय कार्य केले असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या रंगीत छायाचित्रासह लोकमत जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत जमा करावे. पाठविलेल्या माहितीत आपण कार्य केलेल्या क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख करावा. आपल्या कार्याचा निश्चितच गौरव केला जाईल. आपण पाठवलेल्या अर्जाचे तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण केले जाईल. यात निवड झालेल्यांना शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीकरिता लोकमत सखी मंच संयोजिका प्रीती मेश्राम (९५९५४३२९८८), बालविकास मंच संयोजिका किरण पवार (८००७१०९३१०), युवा नेक्स्ट संयोजिका वर्षा पडघन (९४२१००३९४९) लोकमत कार्यालय त्रिमूर्ती चौक, गडचिरोली येथे संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)