शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

पूलखलातील काेंबड्यांवर बिबट्याचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:01 IST

पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. काही दिवसांपूर्वी धर्मराव ठाकरे यांच्या शेळीच्या पिल्लावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तालुक्यातील पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. गावातील नागरिकांच्या घरातील काेंबड्यांवर बिबट डल्ला मारत आहे. एखाद्या दिवशी नागरिकांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. काही दिवसांपूर्वी धर्मराव ठाकरे यांच्या शेळीच्या पिल्लावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचे शाैचालय व स्वच्छतागृह घराच्या बाहेर राहतात. त्यामुळे रात्री लघुशंकेसाठी घराच्या बाहेर निघावेच लागते. अशातच बिबट्याचा हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठ दिवसांपूर्वी पूलखल येथील शेतशिवारात वाघ दिसून आला. वाघ दिसताच बैलांनी पळ काढला. शेतकरीसुद्धा बचावला. वाघ व बिबट्यांमुळे पूलखल येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वन विभागाने त्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.

बंदाेबस्त करण्याची मागणीबिबट्याचे गावात येण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणसावरही हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुलखल येथील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदाेलनाचा इशारा दिला आहे. 

 

टॅग्स :leopardबिबट्या