शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस साेशल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी कुणाल पेंदाेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

गडचिराेली : जिल्हा युवक काॅंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदाेरकर यांची गडचिराेली जिल्हा काॅंग्रेस साेशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अखिल ...

गडचिराेली : जिल्हा युवक काॅंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदाेरकर यांची गडचिराेली जिल्हा काॅंग्रेस साेशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस कमिटी साेशल मीडिया विभागाचे अध्यक्ष राेहण गुप्ता यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी पेंदाेरकर यांची नियुक्ती केली आहे.

कुणाल पेंदाेरकर हे मागील अनेक वर्षांपासून युवक काॅंग्रेसमध्ये कार्यरत आहेत. काॅंग्रेसमधील अनेक पदांची जबाबदारी कुणाल पेंदाेरकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना काॅंग्रेस साेशल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. स्मार्ट फाेनच्या माध्यमातून प्रत्येक युवक व सामान्य नागरिक साेशल मीडियाचा वापर करतो. पक्ष वाढविण्यात साेशल मीडियाचे विशेष महत्त्व असल्याने साेशल मीडियाचा वापर करून पक्ष वाढण्याबराेबरच पक्ष संघटन मजबूत करू, अशी प्रतिक्रिया कुणाल पेंदाेरकर यांनी दिली आहे. त्यांनी या नियुक्तीचे श्रेय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ना.विजय वडेट्टीवार, प्रदेश सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष अभिजित सपकाळ आदींना दिले.