शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी मेळाव्यात ५० वधू-वरांनी दिला परिचय

By admin | Updated: December 28, 2016 03:07 IST

बावणी कुणबी समाज बहुउद्देशिय विकास मंडळ आरमोरीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी मेळावा घेण्यात आला.

बावणे कुणबी समाज : आरक्षण मुद्यावरही मेळाव्यात झाली चर्चा आरमोरी : बावणी कुणबी समाज बहुउद्देशिय विकास मंडळ आरमोरीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ५० वधू-वरांनी परिचय दिला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बावणे कुणबी समाज कुहीचे अध्यक्ष के. एम. तितीरमारे होते. यावेळी उद्घाटन नागपूरचे के. टी. मत्ते यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सदस्य हरीश मने, मीना बाडेबुचे, डॉ. रेहपाडे, शिवशंकर कायते, प्रभाकर सेलोकर, देसाईगंज पं. स. सदस्य शांताबाई तितीरमारे, हरी मोटघरे, सुनील कुकडे, पोटफोडे, होमदेव ठवकर, अमृतराव तुमसरे, भास्कर ठवकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलाने मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी कुणबी समाजाची वर्तमान व भविष्यकालीन दिशा, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व औद्योगिक विकास तसेच एक कुणबी लाख कुणबी व आरक्षण आदी बाबीवर मेळाव्यात चिंतन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी अनुयश गोंदोले, विशाखा बोरकर, शुभांगी भोयर, वैष्णवी टीचकुले, तिलोतमा बाते, मनीषा शेंडे, पायल सपाटे, दीशा तिजारे यांचा सत्कार करण्यात आला. कुणबी समाजाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ब्लॉगवर माहिती यावेळी देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचालन दिलीप गोंदोळे, अध्यक्ष बंडूजी डोकरे व आभार संतोष मने यांनी मानले. या मेळाव्याच्या आयोजनासाठी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी मने, शालू सेलोकर, सुभाष सपाटे, कवडू सेलोकर, अंकुश गाढवे, दिमराव तिजारे, गुलाब मने, विलास गोदोळे, मनोज मने, भाऊराव बोरकर, वामन सेलोकर, राजू सारवे, नंदू मने, कल्पना तिजारे, तेजराव बोरकर, सुरेश बोरकर, शंकर बोरकर, नितीन ठवकर व समस्त सल्लागार मंडळाने सहकार्य केले. या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी भागातूनही समाजबांधव एकत्र आले होते. (तालुका प्रतिनिधी)