शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! शेतकऱ्याने वाटला दोन क्विंटल भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:39 IST

आपल्या शेतात पिकलेली दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी आणून गावकऱ्यांच्या स्वाधीन करणाची दानत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दाखविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आपल्या शेतात पिकलेली दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी आणून गावकऱ्यांच्या स्वाधीन करणाची दानत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दाखविली आहे.कोरोनाच्या धास्तीमुळे सगळे घरात आहेत. पिकपाण्याकडे लक्ष नाही. हातातली रक्कम संपत आलेली आहे. अशा स्थितीत भाजीपाल्याची खरेदी टाळण्याकडे लोकांचा कल झुकू लागला आहे. ही परिस्थिती पाहून कोरची तहसील कार्यालयाच्या कोरोना नियंत्रण कक्षाला भजनराव मोहुर्ले व पंचकुला मोहुर्ले या शेतकऱ्याने आपल्या शेतातील दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी हा ठेवा बुधवारी दुपारी नेऊन बहाल केला.देशांमध्ये लॉक डाऊन झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये भाजीपाल्याचे दर खूप जास्त वाढलेले आहे अशा मध्येच त्यांनी आपले भाजीपाल्याचे पीक पूर्णत: गोरगरिबांसाठी दान दिलेले आहे. शासन आपल्या स्तरावरून गरजू लोकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था आपल्या स्तरावरून करतच आहे पण गावातील सर्वसामान्य सुद्धा अशाच पद्धतीने हात पुढे करून गरजू लोकांची मदत करावी असे कोरची येथील तहसीलदार सीआर भंडारी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी