शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना निराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:05 IST

आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव उपक्षेत्राच्या जाेगीसाखरातील मध्यवर्ती राेपवाटिकेत शुक्रवारी सेवानिवृत्त वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना निराेप देण्यात आला. कार्यक्रमात विभागीय ...

आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव उपक्षेत्राच्या जाेगीसाखरातील मध्यवर्ती राेपवाटिकेत शुक्रवारी सेवानिवृत्त वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना निराेप देण्यात आला.

कार्यक्रमात विभागीय वन अधिकारी (दक्षता) शंकर बिलोलीकर व सहायक वनसंरक्षक भास्कर कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, वडसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रंजन इनवते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पळसगावचे क्षेत्र सहायक एम. गाजी शेख यांनी केले. वनरक्षक भारत शेंडे यांनी आभार मानले. याप्रसंगी आरमोरी वन परिक्षेत्रातील सर्व वनरक्षक, वनपाल, वनकर्मचारी, वनमजूर व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरमोरीचे क्षेत्र सहायक राजू कुंभारे, वनरक्षक विजय जनबंधू व वनमजुरांनी सहकार्य केले.