शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप यादीबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: March 8, 2015 00:59 IST

२०११ साली प्रगणकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक, सामाजिक व जात सर्वेक्षणाची प्रारूप यादी तयार करण्यात आली असून ....

अहेरी : २०११ साली प्रगणकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक, सामाजिक व जात सर्वेक्षणाची प्रारूप यादी तयार करण्यात आली असून या यादीवरील आक्षेप नोंदविण्यास ५ मार्चपासून सुरुवात झाली आहे. याबाबत अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. दोन दिवसीय जनजागरण मोहिमेचा शुभारंभ ७ मार्च रोजी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष महेबुब अली तर प्रमुख अतिथी म्हणून व्यंकटेश चिलनकर, बब्बू शेख, अर्जुन कांबळे, सुरेश मडावी, सलीम शेख, अशोक आलाम, अविनाश गोरले, मृत्यालू कांबळे, यशवंत मडावी, परदेशी आलाम, इमरान खान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महेबुब अली यांनी सदर यादी बीपीएल यादी एवढीच महत्त्वाची असल्याने या यादीबाबत काही आक्षेप असल्यास नागरिकांनी तत्काळ आक्षेप नोंदवावे. यासाठी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना नागरिकांनी आवर्जुन उपस्थित राहावे, असे मार्गदर्शन केले.सभेनंतर अहेरी तालुक्यातील चेरपल्ली, चिंचगुंडी, व्यंकटरावपेटा, महागाव, बोरी, चिंतलपेट, राजपूर पॅच, रामपूर, आलापल्ली, खमनचेरू, इतलचेरू, कनेपल्ली आदी गावांमध्ये ध्वनीक्षेपक व पत्रकांच्या सहाय्याने जनजागृती करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)