शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च करण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या उत्थानासाठी केंद्र सरकारकडून बराच विकास निधी दिला जातो. यासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक योजना राबविल्या जात आहेत. नक्षलवाद्यांकडून विकास कामांमध्ये वारंवार अडथळे आणले जातात. मात्र तरीही विविध यंत्रणांच्या समन्वयातून कामे पूर्णत्वास नेण्याकडे जिल्हा प्रशासनाचा कल दिसून येत आहे.

ठळक मुद्दे९९.५६ टक्के वापरला : आरोग्य, शिक्षणावर सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील मागास ११५ जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून बराच निधी खर्च केला जातो. वर्ष २०१९-२० या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसाधारण) मंजूर निधीपैकी ९९.५६ टक्के निधीचा विनियोग लावून प्रशासकीय यंत्रणेने निधीच्या खर्चात राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे.आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या उत्थानासाठी केंद्र सरकारकडून बराच विकास निधी दिला जातो. यासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक योजना राबविल्या जात आहेत. नक्षलवाद्यांकडून विकास कामांमध्ये वारंवार अडथळे आणले जातात. मात्र तरीही विविध यंत्रणांच्या समन्वयातून कामे पूर्णत्वास नेण्याकडे जिल्हा प्रशासनाचा कल दिसून येत आहे.२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी या जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेत २८५ कोटी रुपयांचे नियतव्यय मंजूर होते. त्यापैकी २८३ कोटी ७४ लाख ७४ रुपये प्राप्त झाले. तो सर्वच्या सर्व निधी विविध यंत्रणांना वितरित करून त्याच्या खर्चाची तरतूद सर्व यंत्रणांनी केली. त्यामुळे मंजूर निधीपैकी केवळ १ कोटी २५ लाख २५ हजार एवढा निधी शिल्लक राहिला. विशेष म्हणजे निधी खर्च करण्यात गडचिरोलीपेक्षा पुढे असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी केवळ सोलापूर जिल्ह्याचा बजेट गडचिरोलीपेक्षा जास्त आहे.गेल्या आर्थिक वर्षात शिक्षण, आरोग्य, अंगणवाड्या व वर्गखोल्यांचे बांधकाम, रुग्णवाहिकांची खरेदी, दवाखान्यांमधील सोयींवर भर देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व विभागांनी योग्य नियोजन केल्याने निधी खर्च झाला.- तेजबहादूर तिडके,जिल्हा नियोजन अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषद