गडचिरोलीत बस झाडावर आदळली; अनेक प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 04:18 PM2019-11-25T16:18:15+5:302019-11-25T16:18:38+5:30

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून धावणारी एस.टी. बस सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास अनियंत्रित होऊन गडीगुडमजवळ असलेल्या आश्रमशाळेनजिकच्या झाडावर आदळली.

In Gadchiroli, the bus hit the tree; Many passengers were injured | गडचिरोलीत बस झाडावर आदळली; अनेक प्रवासी जखमी

गडचिरोलीत बस झाडावर आदळली; अनेक प्रवासी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून धावणारी एस.टी. बस (MH 40AQ 6121) सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास अनियंत्रित होऊन गडीगुडमजवळ असलेल्या आश्रमशाळेनजिकच्या झाडावर आदळली. बसमध्ये ६०-७० प्रवासी होते. अनेक प्रवासी जखमी झाल्याचे कळते. त्यांना दुसऱ्या बसमधून दवाखान्यात रवाना केले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: In Gadchiroli, the bus hit the tree; Many passengers were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात