शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
5
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
6
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
7
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
8
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
9
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
10
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
11
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
12
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
13
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
14
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
15
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
16
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
17
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
18
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
19
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
20
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्राला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

तालुक्यातील ८७ गावांचा समावेश असलेल्या चामोर्शी वनपरिक्षेत्रातील पाच वनरक्षकांची पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

वनरक्षकांची पाच पदे रिक्त : वनसंरक्षण करताना होत आहे अडचण
चामोर्शी : तालुक्यातील ८७ गावांचा समावेश असलेल्या चामोर्शी वनपरिक्षेत्रातील पाच वनरक्षकांची पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे जंगलाचे संरक्षण करताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.
घोट वनपरिक्षेत्राचे विभाजन करून चामोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालयाची स्थापना सन २००९ साली करण्यात आली. या वनपरिक्षेत्र कार्यालयात एकूण ५२ पदे मंजूर आहेत. यामध्ये वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचे एक पद, वनपाल सहा पदे, वनमजूर आठ पदे, कार्यालयीन कर्मचारी दोन पदे, स्वच्छकाचे एक पद मंजूर आहे. ही सर्व पदे भरण्यात आली आहेत. मात्र वनरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वनरक्षकाची ३४ पैकी २९ पदे भरण्यात आली आहेत. तर पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे जंगलाचे संरक्षण करताना कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर पदे भरण्याबाबत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत सदर पदे भरण्यात आले नाहीत.
रिक्त पदांसोबत या वनपरिक्षेत्र कार्यालयातही अनेक समस्याही कार्यरत आहेत. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवासस्थान नाही, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात कार्यालय थाटण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत २२ वनसंरक्षण समित्या असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सभागृह आहे.
वनाच्या संरक्षणाबरोबरच परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अगरबत्ती, विटाभट्टी प्रकल्प, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने चालविले जातात. सुमारे १७ हेक्टरवर वनोद्यान तयार करण्यात आले आहे. याचेही नियोजन वनकर्मचाऱ्यांना करावे लागते. (शहर प्रतिनिधी)