सेमाना उद्यानात फुलझाडे बहरली : गडचिरोलीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या सेमाना उद्यानात विविध फुलझाडे तसेच वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे आता येथील फुलझाडे व वनौषधी बहरली आहे. सेमाना वनउद्यानात आबालवृद्धांसह सारेच आनंद लुटण्यासाठी येत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}