शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांचे मूल्यांकन

By admin | Updated: March 20, 2015 01:23 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, ...

चामोर्शी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शामराव कुंभार, जि. प. चे मुख्य लेखा तथा वित्त लेखाधिकारी राऊत यांनी चामोर्शी तालुक्यातील सन २०१० ते २०१३ या तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या विविध विकास कामांचे मूल्यांकन केले. तसेच मोका तपासणी करून कामांच्या दस्तावेजाचीही तपासणी केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीस्तरावर चामोर्शी तालुक्यातील सन २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या तीन वर्षात मागास क्षेत्र अनुदान निधी, ग्रामीण विकास पायाभूत निधी (नाबार्ड), जिल्हा निधी व इतर योजनेच्या निधीतून कोट्यवधी रूपयांचे कामे मंजूर करण्यात आले. सदर काम अंतिम टप्प्यात असून अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तीन वर्षाच्या कार्यकाळात करण्यात आलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तसेच अंदाज पत्रकानुसार झाली आहेत काय, हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन विकास कामांची तपासणी केली. यावेळी उपअभियंता मेश्राम, विस्तार अधिकारी मुद्देमवार, भोगे, तळोधी ग्रा. पं. चे ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले, पांडुरंग दुधबावरे, सुनील कुनघाडकर आदी उपस्थित होते. विकास कामांची तपासणी केल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)