शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाच्या तपासण्यांना संपाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

एखाद्या व्यक्तीला काेराेना आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी अँटिजन व आरटी पीसीआर या चाचण्या केल्या जातात. आरटी पीसीआरची स्वतंत्र लॅबसुद्धा जिल्हा रुग्णालयात आहे. काेराेना तपासण्या करण्यासाठी व लॅबमध्ये काम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून मानधनच मिळाले नाही. मानधन देण्यात यावे, यासाठी वेळाेवेळी पाठपुरावा करूनही शासनाने जिल्हा परिषदेला त्यांच्या मानधनाचे अनुदान उपलब्ध करून दिले नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना तपासण्या करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारीपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काेराेना तपासणीचे काम ठप्प पडले आहे. रुग्णांची ओळख न झाल्याने रुग्णांचा एकाच वेळी भडका उडण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला काेराेना आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी अँटिजन व आरटी पीसीआर या चाचण्या केल्या जातात. आरटी पीसीआरची स्वतंत्र लॅबसुद्धा जिल्हा रुग्णालयात आहे. काेराेना तपासण्या करण्यासाठी व लॅबमध्ये काम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून मानधनच मिळाले नाही. मानधन देण्यात यावे, यासाठी वेळाेवेळी पाठपुरावा करूनही शासनाने जिल्हा परिषदेला त्यांच्या मानधनाचे अनुदान उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. परिणामी, काेराेना तपासण्या करण्याचे काम ठप्प पडले असल्याचे दिसून येत आहे.

काेराेना रुग्णांचा उडणार भडका 

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. ७ जानेवारी राेजी आवश्यक तेवढ्या चाचण्या झाल्या असत्या तर हा आकडा पुन्हा वाढला असता. मात्र, पाहिजे तेवढ्या चाचण्या झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांची ओळख हाेऊ शकली नाही. हे रुग्ण इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन काेराेनाचा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तातडीने ताेडगा काढण्याची गरज आहे.

शुक्रवारी केवळ ७६ चाचण्या ६ जानेवारीपर्यंत दरदिवशी ५०० ते १५०० चाचण्या केल्या जात हाेत्या. मात्र, आंदाेलन सुरू हाेता हे काम जवळपास ठप्प पडले आहे. ८ जानेवारी राेजी केवळ ७६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

अँटिजेनवर सुरू आहे चालढकलआरटी पीसीआर चाचण्या करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांशिवाय दुसरा काेणताच कर्मचारी ही चाचणी करू शकत नाही. काेराेना विषाणूची खरी ओळख याच चाचणीमुळे हाेते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या