शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध मागण्या अद्यापही कायम आहेत. गडचिरोली येथे झालेल्या बैठकीनंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली.

ठळक मुद्देसरकारविरोधात नारेबाजी : मानधनवाढ लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध मागण्या अद्यापही कायम आहेत. गडचिरोली येथे झालेल्या बैठकीनंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली.संघटनेच्या पदाधिकारी वेणू खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. केंद्र शासनाने अंगणवाडी महिलांच्या मानधनात दीड हजार रुपये तर मदतनीसाच्या मानधनात ७ हजार ५०० रुपयांची वाढ घोषित केली होती. मात्र या घोषणेला एक वर्षाचा कालावधी उलटला. मात्र याबाबत अंमलबजावणी झाली नाही. केंद्र शासनाने जाहीर केलेली मानधनवाढ तत्काळ देण्यात यावी, तसेच थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा.रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, सर्व असंघटित कामगारांना किमान वेतन म्हणून १८ हजार रुपये देण्यात यावे. भविष्य निर्वाह भत्ता तसेच पेंशन देण्यात यावे, आदी मागण्यांना घेऊन चंद्रपूर येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बहुसंख्य अंगणवाडी महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Teacherशिक्षक