शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांकडून मूल्यांकनात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. यामध्ये १०० टक्के अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत तर खासगी व्यवस्थापनांच्या १५० पेक्षा अधिक शाळा आहेत. ४७ माध्यमिक शाळा विनाअनुदानित होत्या. यापैकी २७ शाळांना २० टक्के अनुदान लागू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देभौतिक सुविधाच नसल्याने टाळाटाळ : शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला ८ मे पर्यंतचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करून अनुदानास पात्र घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांना अनेकदा सांगितले. मात्र भौतिक सुविधांचा अभाव व रोष्टर अद्यावत नसल्याने स्वयंमूल्यांकनाचे प्रस्ताव सादर करण्यास शाळांकडून दिरंगाई होत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विनाअनुदानित शाळांना पत्र पाठवून ८ मे पर्यंत स्वयंमूल्यांकनाचे प्रस्ताव सादर करण्याचा अल्टीमेटम दिला आहे.गडचिरोली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. यामध्ये १०० टक्के अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत तर खासगी व्यवस्थापनांच्या १५० पेक्षा अधिक शाळा आहेत. ४७ माध्यमिक शाळा विनाअनुदानित होत्या. यापैकी २७ शाळांना २० टक्के अनुदान लागू करण्यात आले आहे. तर तीन शाळा १३ सप्टेंबर २०१९ च्या जीआरनुसार २० टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आले आहेत. सदर शाळा वगळता जवळपास २० माध्यमिक शाळा विनाअनुदानित तत्त्वावर आहेत.खासगी व्यवस्थापनाच्या विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठी बºयाच बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार संबंधित शाळांमध्ये भौतिक सुविधा, विद्यार्थी पटसंख्या, शिक्षक, कर्मचारीवर्ग, क्रीडांगण, शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग आदीसह अनेक बाबी आवश्यक आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत असलेल्या २० अनुदानित शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. पदभरती करण्यात आली नसून रोष्टर अद्यावत नाही. काही शाळा कागदोपत्री नाममात्र सुरू असल्याचे दिसून येते. अशा शाळांची योग्य तपासणी केल्यास सत्य बाहेर येऊ शकते.कर्मचाºयांची होताहे परवडआजना उद्या सरकारचे अनुदान लागू होऊन आपल्याला वेतन मिळेल, या आशेने बºयाच सुशिक्षत बेरोजगारांनी खासगी संस्थांना डोनेशन देऊन विनाअनुदानित शाळेत नोकरी स्वीकारली आहे. शिक्षक, लिपीक, शिपाई आदी पदांवर विनाअनुदानित शाळांमध्ये बरेचजण गेल्या कित्येक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. अनुदानाअभावी या कर्मचाºयांची संस्थेकडून परवड होत आहे.विनाअनुदानित माध्यमिक शाळांनी मूल्यांकनाचे प्रस्ताव विहीत प्रपत्रात तीन प्रतीमध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. सुरूवातीला ही मुदत ८ मे पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे ही मुदत आणखी आठ दिवसांसाठी वाढविण्यात येणार आहे.- आर.पी. निकम,शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.गडचिरोली

टॅग्स :Teacherशिक्षक