शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:34 IST

प्रताप काळबांधे आरमोरी : पं.स.तील सेवानिवृत्त कक्ष अधिकारी प्रताप विश्वनाथ काळबांधे (७२, ताडुरवारनगर आरमाेरी) यांचे दीर्घ आजाराने साेमवारी ...

प्रताप काळबांधे

आरमोरी : पं.स.तील सेवानिवृत्त कक्ष अधिकारी प्रताप विश्वनाथ काळबांधे (७२, ताडुरवारनगर आरमाेरी) यांचे दीर्घ आजाराने साेमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच माेठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी १० वाजता गाढवी नदी तिरावर अंत्यसंस्कार हाेणार आहे.

फाेटाे

वनिता गागापूरपू

सिरोंचा : वनिता नागेश गागापूरपू (सिराेंचा) यांचे रविवारी रात्री ११ वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच माेठा आप्तपरिवार आहे. येथील कंत्राटदार तथा माजी स्वीकृत नगरसेवक नागेश गागापूरपू यांच्या त्या पत्नी हाेत. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फाेटाे

आबाद पठाण

कुरखेडा : माजी पाेलीस पाटील आबादखां हमीदखां पठाण (६८, चिखली) यांचे साेमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने घरीच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पाच मुली, भाऊ, जावई, नातवंड असा बराच माेठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी १० वाजता चिखली येथील कब्रस्तानात दफनविधी हाेणार आहे. लोकमतचे कुरखेडा तालुका प्रतिनिधी सिराज पठाण यांचे ते सासरे होत.