शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी मार्गावर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: July 23, 2014 00:00 IST

शहरातील अनेक खुल्या परिसरात नागरिक दैनंदिन कचरा टाकतात. आरमोरी मार्गावरील तुळजाबाई शाळेच्या समोरील पटांगणात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्यांचे ढिग अस्ताव्यस्त पडलेले आहेत.

गडचिरोली : शहरातील अनेक खुल्या परिसरात नागरिक दैनंदिन कचरा टाकतात. आरमोरी मार्गावरील तुळजाबाई शाळेच्या समोरील पटांगणात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्यांचे ढिग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा सडल्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याकडे शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. आरमोरी मार्गासह शहरातील अन्य ठिकाणच्या खुल्या मार्गावरील कचरा उचलण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेच्यावतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वार्डातील खुल्या परिसरात कचराकुंड्या ठेवण्यात आले आहे. मात्र अनेक नागरिक व महिला या कचराकुंड्यामध्ये कचरा टाकण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाकडे कचरा व्यवस्थापनाबद्दल योग्य नियोजन नाही. केवळ नाल्यांचा उपसा करून तो गाळ उचण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून होताना दिसून येत आहे. मात्र याही कामात बरीच दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक वार्डात खुल्या परिसरात अशाच प्रकारे कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अस्वच्छतेमुळे रोग पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ठोस पाऊले उचलून सुंदर व स्वच्छ शहर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.