शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती निधी पळविला

By admin | Updated: August 24, 2016 02:24 IST

दलित वस्ती विकास योजनेसाठी शासनाने मंजूर केलेला निधी दलित वस्तीत खर्च न करता बिगर दलित वस्त्यांमध्ये पळविण्यात आला आहे.

निवेदन : देसाईगंज शहरातील प्रकार; नगर परिषद पदाधिकाऱ्यांवर आरोपदेसाईगंज : दलित वस्ती विकास योजनेसाठी शासनाने मंजूर केलेला निधी दलित वस्तीत खर्च न करता बिगर दलित वस्त्यांमध्ये पळविण्यात आला आहे. नगर परिषदेने कायदा धाब्यावर बसविला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.अरूण सहारे देसाईगंज ते जयराम राऊत जुनी वडसा रस्ता खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यास नगर परिषदेने तांत्रिक मान्यता दिली व यासाठी ५३ लाख ३५ हजार १०० रूपयांचा दलित वस्ती सुधार योजनेचा निधी हे पूर्णत: बेकायदेशिर आहे. या ठिकाणी अनुसूचित जातीच्या एकाही नागरिकाचे घर नाही. दलित वस्ती निधी पळविण्याचे प्रकार देसाईगंज नगर परिषदेत वाढले आहेत. या प्रकारावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी प्रकाश सांगोळे, भीमराव नगराळे, मंगेश शेंडे, क्षीरसागर शेंडे, अभय वासणिक, आशिष शेंडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)