शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वेश्वरराव महाराजांची जयंती साजरी

By admin | Updated: June 4, 2015 01:38 IST

अहेरीसह गडचिरोली जिल्ह्यात गोरगरीबांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे दानशूर नेते श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांची ८९ वी जयंती १ जून रोजी साजरी करण्यात आली.

अहेरी : अहेरीसह गडचिरोली जिल्ह्यात गोरगरीबांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे दानशूर नेते श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांची ८९ वी जयंती १ जून रोजी साजरी करण्यात आली.
स्थानिक आदर्श दुर्गा उत्सव मंडळ, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वेश्वरराव महाराज चौकात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष बबलु सडमेक यांनी विश्वेश्वरराव महाराजाच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी तालुकाध्यक्ष महेश मडावी, सेवानिवृत्त वनाधिकारी बुधाजी आत्राम, दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी अनंत आलाम, शकुंतला तलांडे, गौरव सडमेक, हरीश आलाम, सुनीता सडमेक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विश्वेश्वरराव महाराजाच्या दातृत्व व कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. (शहर प्रतिनिधी)