वैरागड येथे १४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:45 IST2020-12-30T04:45:24+5:302020-12-30T04:45:24+5:30

वैरागड : श्री किसनराव खाेबरागडे महाविद्यालय, वैरागड, आरमाेरी व शिवशाही ग्रुप वैरागडच्या संयुक्त विद्यमाने वैरागड येथे रक्तदान शिबिर ...

Blood donation of 14 people at Vairagad | वैरागड येथे १४ जणांचे रक्तदान

वैरागड येथे १४ जणांचे रक्तदान

वैरागड : श्री किसनराव खाेबरागडे महाविद्यालय, वैरागड, आरमाेरी व शिवशाही ग्रुप वैरागडच्या संयुक्त विद्यमाने वैरागड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १४ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. प्रा.भाऊराव जनबंधू, प्रा.अभय धारगावे, प्रा.विलास मेश्राम, प्रा.किसन बाेकडे, प्रा.अविनाश साेरते, गाेपिचंद बाेदलकर तसेच शिवशाही ग्रुपचे हितेश कुळसंगे, आदेश आकरे, सचिन अहिरे, रूपक पगाडे, निखील माेहुर्ले, सलिम माखानी, हार्दिक भैसारे, नागेश फुलबांधे अशा एकूण १४ जणांनी रक्तदान केले. डाॅ.एम.आर.शेख, शासकीय रक्तपेढीचे सतीश तडकलावार, नरेश कंदकुरीवार, सुरेश चांदेकर, एम.के.पेद्दीवार, आझाद शेख यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी कालिदास लेनगुरे, संजय भैसारे, दयाराम कुमरे, कविश्वर खाेब्रागडे, अश्विन लांजीकर, सचिन लांजीकर, नितेश उदापुरे, यश बारसागडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 14 people at Vairagad