ओबीसी आरक्षणासाठी भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:43 AM2021-09-17T04:43:19+5:302021-09-17T04:43:19+5:30

भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा व तालुक्याच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात ...

BJP protests for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी भाजपची निदर्शने

ओबीसी आरक्षणासाठी भाजपची निदर्शने

Next

भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा व तालुक्याच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,

नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुंघाडकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गा काटवे, शहराध्यक्ष कविता उरकुडे, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, तालुका प्रभारी विलास भांडेकर, पंचायत समिती सभापती मोरोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, दिनेश आकरे, हेमंत बोरकुटे, केशव निंबोड, पांडुरंग भांडेकर, युवराज बोरकुटे, गजेंद्र मेश्राम, देवानंद चलाख, नीलिमा राऊत, शंकर नैताम, मोरेश्वर भांडेकर, श्याम वाढई, राजू शेरकी, नगरसेविका वैष्णवी नैताम, नीता उंदिरवाडे, रश्मी बानमारे, कोमल बारसागडे, पूनम हेमके, सुरेखा टेकाम,देवाजी लाटकर,शंभू गेडाम, दिनेश समर्थ, नरेश हजारे, यशवंत बोरकुटे, चरणदास झरकर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP protests for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.