शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला वनकर्मचारी व पाेलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

अतिक्रमण दिनांक ३० मार्च रोजी वनविभाग, महसूल विभाग, आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हटविण्यात आले. या ठिकाणी राेपवन लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अतिक्रमणाबाबतची कागदपत्रे सादर करण्याबाबत १७ एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती. मात्र त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. तसेच यापूर्वीही राेपवन लावण्याचा प्रयत्न केला असता अतिक्रमणधारकांनी विराेध केला. २८ मे रोजी पुन्हा राेपवन लावण्यासाठी वनकर्मचारी गेले असता विजयनगर गावातील काही महिलांनी विराेध केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा-आष्टी : जंगलाच्या जागेवर केलेेले अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी राेपवन करण्यासाठी गेलेल्या महिला वनकर्मचारी तसेच साेबत गेलेल्या महिला पाेलीस कर्मचाऱ्यांना अतिक्रमणधारकांनी मारहाण केल्याची घटना विजयनगर येथे २८ मे राेजी घडली.    वनपरिक्षेत्र मार्कंडा (कं) अंतर्गत येणाऱ्या नियात क्षेत्र गुंडापल्ली मधील राखीव वनक्षेत्रात विजयनगर येथील ९ अतिक्रमणधारकांनी एकूण ११.१८७ हेक्टर वनजमिनीवर केलेले अवैध अतिक्रमण केले. हे अतिक्रमण दिनांक ३० मार्च रोजी वनविभाग, महसूल विभाग, आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हटविण्यात आले. या ठिकाणी राेपवन लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अतिक्रमणाबाबतची कागदपत्रे सादर करण्याबाबत १७ एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती. मात्र त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. तसेच यापूर्वीही राेपवन लावण्याचा प्रयत्न केला असता अतिक्रमणधारकांनी विराेध केला. २८ मे रोजी पुन्हा राेपवन लावण्यासाठी वनकर्मचारी गेले असता विजयनगर गावातील काही महिलांनी विराेध केला. या महिलांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी दिली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण