शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

येडानूर येथे बंजारा समाजाचा मेळावा

By admin | Updated: January 9, 2017 00:53 IST

तालुक्यातील येडानूर (पांढरी भटाळ) येथील मठामध्ये बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आरोग्य तपासणी : समाजाने एकजूट होण्याचे मान्यवरांनी केले आवाहनचामोर्शी : तालुक्यातील येडानूर (पांढरी भटाळ) येथील मठामध्ये बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान महाप्रसाद तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण होते. उद्घाटन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अर्जुनवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून गीता गोवर्धन चव्हाण, संत सुरजसिंग महाराज, सलिम बुधवानी, मंगेश रणदिवे, गिरीधर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रकाश अर्जुनवार यांनी बंजारा समाजातील नागरिकांनी एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. संत सुरजसिंग यांनी श्रीकृष्ण लिला यावर अध्यात्मिक प्रबोधन केले. कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर महाप्रसादाचेही आयोजन केले. यशस्वीतेसाठी सोनपाल साबळे, उदेशिंग धिरबसी, मानसिंग धोती, मोनसिंग मट्टावन, महासिंग सावळे, देवसिंग पडवाल, दिलीप धोती, येमाजी गलई, सुंदरलाल साबळे, संगीता साबळे, पुनरसिंग पेले, फत्तेसिंग धिरबसी, चंदू बंसी, व्यंकटराव साबळे, गीरमा दुधबावरे, श्यामराव कोल्हे, पुरूषोत्तम भांडेकर यांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार सरपंच उदेसिंग धीरबसी यांनी मानले.