शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे चामडे विकणाऱ्या पाच आराेपींना आरमाेरीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

 आरमोरी शहरात काहींनी  मृत बिबट्या वन्यप्राण्यांची चामडे व नखे  विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवली असल्याची  माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवीत  तोतया ग्राहक पाठवून विक्रीत सहभागी असलेल्या  यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकाते, विश्राम शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे व ईश्वर विस्तारी सोरते सर्व राहणार आरमोरी  या पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी येथे  बिबट्याचे कातडे, नखे  आदींची विक्री करणाऱ्या टोळीला वनविभागाने रविवारी जेरबंद केले असून टोळीकडून बिबट्याचे कातडे व नखे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील पाच आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.  आरमोरी शहरात काहींनी  मृत बिबट्या वन्यप्राण्यांची चामडे व नखे  विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवली असल्याची  माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवीत  तोतया ग्राहक पाठवून विक्रीत सहभागी असलेल्या  यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकाते, विश्राम शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे व ईश्वर विस्तारी सोरते सर्व राहणार आरमोरी  या पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून  बिबट्याचे चामडे व नखे हस्तगत करुन जप्त करण्यात आली.सदर प्रकरणातील पाचही आरोपींना शुक्रवारी १६ एप्रिलला  आरमोरी येथील. न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १९ एप्रिल पर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.घटनेतील  मुख्य आरोपी कोण याचा तपास वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. या प्रकरणातील काही आरोपी फरार झाले असल्याची चर्चा आहे.सदर कारवाई देसाईगंज उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, आर. बी. इनवते, आरमोरीचे क्षेत्र सहाय्यक आर. पी. कुंभारे, वनरक्षक एस. पी. तिजारे, बी. एन. शेंडे, एन. एम. तुमपल्लीवार,के. एस. गिन्नलवार, आर. बी. सहारे, पी .एच. करकाडे, श्रीकांत सेलोटे, कानकाटे यांनी केली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह अनेक आरोपी सहभागी असल्याचा संशय असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग