शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

कॅश नेणाऱ्या वाहनाला चामोर्शीजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 5:00 AM

वाहनामध्ये चालक, सेक्युरिटी यांच्यासह जवळपास चार कर्मचारी उपस्थित होते. चामोर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला रोकड पुरविण्यासाठी सदर वाहन चंद्रपूरवरून चामोर्शीकडे येत होते. भरधाव वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देधावपळ : जीवित हानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूरवरून चामोर्शी येथे रोकड घेऊन येणारे वाहन चामोर्शी-मूल मार्गावरील चाकलपेठ फाट्यावर उलटले. सदर अपघात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडला.वाहनामध्ये चालक, सेक्युरिटी यांच्यासह जवळपास चार कर्मचारी उपस्थित होते. चामोर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला रोकड पुरविण्यासाठी सदर वाहन चंद्रपूरवरून चामोर्शीकडे येत होते. भरधाव वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रोकड असल्याने विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक होते. तत्काळ चामोर्शी पोलिसांना पाचारण करण्यात आले. चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या सहकार्याने व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनातील रोकड व इतर साहित्य बाहेर काढून ते दुसऱ्या वाहनाने पाठविण्यात आले.अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे कळू शकले नाही. वाहन उलटल्याने चालकासह सुरक्षा रक्षकांना थोडीफार जखम झाली. मात्र या अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. वाहन चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने वाहनाचे नियंत्रण सुटून वाहन उलटल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात