शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

गडचिरोली जिल्ह्यात टेम्पोला अपघात; १९ मजूर स्त्रिया जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 4:32 PM

वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथून नवरगाव येथे धान रोवणीसाठी मजूर स्त्रियांना घेऊन चाललेल्या टेम्पोला अपघात होऊन त्यात १९ स्त्रिया जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देटायर फुटल्याने झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथून नवरगाव येथे धान रोवणीसाठी मजूर स्त्रियांना घेऊन चाललेल्या टेम्पोला अपघात होऊन त्यात १९ स्त्रिया जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. या अपघातात ८ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.नवरगाव येथे धान रोवणीसाठी जात असताना, अचानक टायर फुटल्याने हा टेम्पो गेवर्धा गावाजवळ रस्त्यावर उलटला. यात बसलेल्या सर्व मजूर स्त्रिया गंभीर जखमी झाल्या. गेवर्धा गावातील गावकरी घटनास्थळी धावून आले. गावातील युवकांनी मोटरसायकलींवरून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Accidentअपघात