शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

६६ धान खरेदी केंद्रांचे आदेश

By admin | Updated: October 23, 2016 01:39 IST

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६६ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश २१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १,५१० व १,४७० रूपये मिळणार हमीभावगडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६६ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश २१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.हलक्या धानाची कापणी आटोपली आहे. तर पुढील २० दिवसानंतर जड धानाची कापणीलाही सुरुवात होणार आहे. अनेक शेतकरी बँका, बचतगट, सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन धानाची रोवणी करतात. त्यामुळे धान निघल्याबरोबरच धानाची विक्री करून घेतलेले कर्ज परतफेड करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५५ तर अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ११ धान खरेदी केंद्र असे एकूण ६६ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘अ’ दर्जाचा धान १ हजार ५१० रूपये प्रतिक्विंटल व साधारण श्रेणीचा धान १ हजार ४७० रूपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. धान विक्रीसाठी आणताना सातबाऱ्याची मूळ प्रत सोबत आणावी, त्याचबरोबर सुकलेले व स्वच्छ धान आणावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.