शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा न देताच सीबीएसईचे ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST

बाॅक्स सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी २३५ मुले २३० मुली अकरावी, आयटीआयचे प्रवेश कसे हाेणार? काेराेना महामारीच्या समस्येमुळे ...

बाॅक्स

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

२३५ मुले २३० मुली

अकरावी, आयटीआयचे प्रवेश कसे हाेणार?

काेराेना महामारीच्या समस्येमुळे यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षा झाल्या नाही. सीबीएसई बाेर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दहावीनंतरच्या इयत्ता अकरावी, आयटीआय व पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाला काेणत्या आधारवर व कशा प्रकारे विद्यार्थ्यांचे प्रवेश हाेणार आहेत, याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्णय झाला नाही.

गुणदानाबाबत अनिश्चितता

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. मात्र निकाल नेमका कशा प्रकारे लागणार आहे, हे अजूनही अनिश्चित आहे. ग्रेड पद्धतीने गुणदान हाेते की, मार्क देतात, याबाबत निर्णय झाला नाही. इयत्ता दहावीला पाच विषय असतात. ५०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये प्रत्येक विषयाचे २० गुण हे शाळेकडून मिळत असतात.

काेट

काेराेना महामारीच्या समस्येमुळे यावर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. आता सीबीएसई बाेर्डाची परीक्षा रद्द झाली आहे. विद्यार्थ्यांना याेग्यरित्या गुणदान करण्यात यावे. जेणेकरून पुढील प्रवेशाला अडचण येणार नाही.

- रवींद्र करपे, पालक गडचिराेली

काेराेनामुळे ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे परिपूर्णपणे आकलन झाले नाही. आता परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी काेणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही, असा निकाल अपेक्षित आहे.

- सुधाकर रामटेके, पालक गडचिराेली

मध्यंतरीच्या काळात काेराेनाची पहिली लाट थांबल्याने दीड ते दाेन महिने ऑफलाईन क्लासेस झाले. मात्र त्यापूर्वी माेबाईलच्या साहाय्याने ऑनलाईन शिक्षण सुरू हाेते. आता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने आमच्या पाल्यांना पुढील वर्षात कसे प्रवेश मिळणार, असा प्रश्न आहे.

- प्रदीप शेंडे, पालक