शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

'लाल दहशती'ची ४४ स्मारके एकाच दिवसात जवानांनी केली जमीनदोस्त ! दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांना दणका

By संजय तिपाले | Updated: February 18, 2026 19:02 IST

Gadchiroli : माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक आणि त्यांच्या हिंसक चळवळीची साक्ष देणारी जिल्ह्यातील तब्बल ४४ माओवादी स्मारके १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने जमीनदोस्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क‎गडचिरोली : माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक आणि त्यांच्या हिंसक चळवळीची साक्ष देणारी जिल्ह्यातील तब्बल ४४ माओवादी स्मारके १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने जमीनदोस्त केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेद्वारे माओवादी चळवळीच्या उरल्यासुरल्या अस्तित्वावर पोलिसांनी मोठा प्रहार केला असून, दुर्गम भागातील जनतेला दहशतीच्या छायेतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.‎​दुर्गम आणि अतिदुर्गम भागात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी माओवाद्यांकडून ठिकठिकाणी दगडी व सिमेंटची स्मारके उभारली जात होती. मात्र, बुधवारी पोलिसांनी या 'दहशतीच्या खाणाखुणा' पुसून काढण्यासाठी १८ पथके तैनात केली होती. यामध्ये सी-६०, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या सुमारे ८०० जवानांचा समावेश होता.‎​बीडीडीएस पथकाकडून तपासणी 

‎​कोणतीही स्मारके उध्वस्त करण्यापूर्वी माओवाद्यांनी तिथे आयईडी किंवा स्फोटके पेरली असण्याची शक्यता गृहीत धरून १६ बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस ) पथकांनी परिसराची कसून तपासणी केली. पूर्णपणे खात्री पटल्यानंतरच ही स्मारके पाडण्यात आली.‎​कुठे किती स्मारके पाडली? (उपविभागनिहाय)‎​‎​एटापल्ली: १८ स्मारके‎​हेडरी: १७ स्मारके‎​भामरागड: ०५ स्मारके‎​जिमलगट्टा: ०२ स्मारके‎​धानोरा : ०१ स्मारक ‎पेंढरी: ०१ स्मारक‎​दहशतीचे बालेकिल्ले ढासळले!

‎​माओवाद्यांचे अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा (जां.) यांसारख्या गावांमध्ये ही स्मारके तोडण्यात आली. ही केवळ बांधकामे नसून माओवाद्यांच्या हिंसक विचारांचा प्रचार करणारी केंद्रे होती. ती नष्ट झाल्यामुळे आता या भागातील ग्रामस्थांमध्ये सुरक्षेचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli: Security Forces Demolish 44 Maoist Memorials in Anti-Naxal Push

Web Summary : Gadchiroli police and CRPF demolished 44 Maoist memorials in a single day. The operation, led by Superintendent Nilotpal, targeted symbols of Maoist terror in remote areas. Bomb disposal squads ensured safety before demolition. The move aims to dismantle Maoist influence and instill confidence among villagers.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली