शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

कतलीसाठी जाणाऱ्या ३९ जनावरांची सुटका

By admin | Updated: September 24, 2015 01:49 IST

ट्रकमध्ये जनावर कोंबून कतलीसाठी नेण्याकरिता वाहतूक करणाऱ्या वाहनाला कुरखेडा पोलिसांनी पकडून ३९ जनावरांची सुटका केली.

कुरखेडा पोलिसांची कामगिरी : कोंडवाड्यात ठेवली जनावरेकुरखेडा : ट्रकमध्ये जनावर कोंबून कतलीसाठी नेण्याकरिता वाहतूक करणाऱ्या वाहनाला कुरखेडा पोलिसांनी पकडून ३९ जनावरांची सुटका केली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई बुधवारी पहाटे ५ ते ६ वाजताच्या सुमारास गुरनोली फाट्याजवळ करण्यात आली आहे. आरोपी नौशाद इब्राहीम अली सय्यद (२९) रा. लाखनी जिल्हा भंडारा व मौशीन नसीर पठाण (१९) रा. डिप्राटोला हे बुधवारी पहाटे एमएच-३६-१९४३ या वाहनामध्ये ३१ गोऱ्हे व ६ बैल भरून घेऊन जात होते. सदर जनावर कतलीसाठी नेण्यात येत असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यावर त्यांनी गुरनोली फाट्याजवळ सदर वाहन थांबवून दोघांनाही अटक केली व त्यांच्यावर भादंविच्या ११ (१) (घ) (ड) अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जनावरांची रवानगी कुरखेडा येथील कोंडवाड्यात करण्यात आली आहे.घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय वनकर करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी अहेरी येथेही जनावरे पकडले होते. (तालुका प्रतिनिधी)