शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

३०० आदिवासी नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST

चामाेर्शी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावांमधील आदिवासींना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी उत्तम ताेडसाम यांनी पुढाकार ...

चामाेर्शी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावांमधील आदिवासींना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी उत्तम ताेडसाम यांनी पुढाकार घेतला. सिंगमपल्ली, चाैडमपल्ली, चपराळा व चंदनखेडी आदी गावांतील ३०० आदिवासी नागरिकांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. चंदनखेडी परिसरातील अनेक आदिवासी नागरिक जात प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना विविध शासकीय याेजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात येताच उपविभागीय अधिकारी उत्तम ताेडसाम यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर विशेष शिबिर घेऊन सुमारे ३०० आदिवासी नागरिकांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. त्याबद्दल चारही गावांतील नागरिकांच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी सिंगनपल्ली येथे सामूहिक कार्यक्रम घेऊन एसडीओ ताेडसाम यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला एसडीओ कार्यालयातील अव्वल कारकून किशाेर येरगुडे, आष्टीचे मंडल अधिकारी नारायण सरपे, पुरवठा निरीक्षक गाैरव भांडेकर, सेतू केंद्राचे संचालक रूपेश करडे, सेवानिवृत्त पाेलीस पाटील माराेती आदे, चंदनखेडीचे पाेलीस पाटील बालाजी तलांडे, चाैडमपल्लीचे देवकुमार मेश्राम, सिंगनपल्लीचे अशाेक तलांडे, कुनघाडा मालच्या मंदा तलांडे, माजी सरपंच शीला तलांडे, ग्रामसेवक वासुदेव बारसागडे व नागरिक उपस्थित हाेते.