समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
अर्जेंटिनाने कतारमध्ये झालेला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार केले... कारकीर्दितील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत मेस्सीने विजयी चषक उंचावला... पण, या सामन्यात युवा फुटबॉलपटू ज्युलियन अल्वारेझ हाही चर्चेत आला. ...
स्वयंगोलमुळे सामना अटीतटीचा झाला होता, पण प्रतिस्पर्ध्यांना गोलची बरोबरी करता आली नाही ...
Cristiano Ronaldo officially unveiled as Al-Nassr player: पोर्तुगालचा सुपरस्टार... जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब अल नास्र ( Al-Nassr FC Club) कडून खेळणार यावर शिक्कामोर्तब झाले. ...
रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील बेबनावामुळे ऐन वर्ल्डकप सुरु असतानाच दोघांनी करार संपविला होता. यानंतर रोनाल्डोच्या भविष्याबाबत अनेक प्रकारची शक्यता वर्तविण्यात येत होती. रोनाल्डो निवृत्ती घेईल असेही बोलले जात होते, त्यावर आता पूर्णविराम ला ...
Pele dies at 82: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू दिग्गज पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. ...
Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. ...
Inflation rate in Argentina : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनात विजयाचा जल्लोष सुरूच आहे. ...
आयुष्यात त्याने स्वत:चे ‘गोल’ निश्चित केले आणि ते साध्य करण्यासाठी कमालीचा संघर्षही केला... ...
Deepika Padukone Football World Cup trophy : बेशरम रंग... पठाण चित्रपटालीत गाण्यात दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकनीमुळे वाद झाला... ...
FIFA World Cup final 2022: लिओनेल मेस्सीच्या संघाने 36 वर्षांचा दुष्काळ संपवून अर्जेंटिनाला विश्वचषकाचा किताब मिळवून दिला. ...