लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
Euro 2020 : विजयाची झिंग, बेल्जियमला नमवल्यानंतर इटलीच्या खेळाडूंनी काढल्या पँट; स्पेनकडून थरारक सामन्यात स्वित्झर्लंडची हार! - Marathi News | Italy stars strip down to PANTS in wild celebrations after Belgium win at Euro 2020, Spain defeat Switzerland in shootout | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 : विजयाची झिंग, बेल्जियमला नमवल्यानंतर इटलीच्या खेळाडूंनी काढल्या पँट; स्पेनकडून थरारक सामन्यात स्वित्झर्लंडची हार!

Euro 2020 : यूरो स्पर्धेत शुक्रवारी मध्यरात्री उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या फ्रान्सला धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या स्वित्झर्लंडनं फुटबॉल चाहत्यांची मनं जिंकली. ...

विराट कोहली ठरला एका इंस्टाग्राम पोस्टमागे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय; ब्राझीलच्या नेयमारला देतोय टक्कर! - Marathi News | Instagram rich list: Virat Kohli makes INR 5 crore per post on Instagram, Cristiano Ronaldo shoots to top | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ठरला एका इंस्टाग्राम पोस्टमागे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय; ब्राझीलच्या नेयमारला देतोय टक्कर!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची लोकप्रियता अगणित आहे. जगभरात त्याचे चाहते आहे आणि इंस्टाग्रामवरील त्याच्या फॉलोअर्सचा आकडा पाहून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...

Euro 2020 : पेनल्टी शूटआऊटचा थरार, स्वित्झर्लंडकडून विश्वविजेत्या फ्रान्सची शिकार, Video  - Marathi News | Mbappe's miss to Gavranovic equaliser: How Switzerland stunned France in penalty shootout at Euro 2020 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 : पेनल्टी शूटआऊटचा थरार, स्वित्झर्लंडकडून विश्वविजेत्या फ्रान्सची शिकार, Video 

Euro 2020 स्पर्धेत सोमवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. फुटबॉलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस हा रोमहर्षक सामन्यांची मेजवानी घेऊन आला. ...

Euro 2020 : गतविजेत्या पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात; ख्रिस्तियानो रोनाल्डोनं केला देशाचा अपमान, Video Viral  - Marathi News | Watch Video : Cristiano Ronaldo Throws Armband on Pitch Following Portugal's Euro 2020 Exit to Belgium  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 : गतविजेत्या पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात; ख्रिस्तियानो रोनाल्डोनं केला देशाचा अपमान, Video Viral 

Euro 2020 स्पर्धेतील ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघ यांचा प्रवास उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. सर्वाधिक पाचवेळा युरोपियन स्पर्धा खेळणाऱ्या रोनाल्डो यापुढे या स्पर्धेत खेळेल याची शक्यता फार कमी आहे. ...

कोपा अमेरिका फुटबॉल: उरुग्वेची बाद फेरीत धडक; पॅराग्वेनेही केली आगेकूच - Marathi News | Copa Amrica: Uruguay knocked out; Paraguay also made progress | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोपा अमेरिका फुटबॉल: उरुग्वेची बाद फेरीत धडक; पॅराग्वेनेही केली आगेकूच

दुसरीकडे, ब्राइयान सामुडियो याने ३३व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत पॅराग्वेला चिलीविरुद्ध आघाडीवर नेले. ...

कोपा अमेरिका फुटबॉल; ब्राझीलचा सलग तिसरा विजय - Marathi News | Copa America football; Brazil's third consecutive victory | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोपा अमेरिका फुटबॉल; ब्राझीलचा सलग तिसरा विजय

सामन्यात तीन शानदार गोल पाहण्यास मिळाल्याने फुटबॉलप्रेमींसाठी ही लढत पैसा वसूल ठरली. ...

युरो चषक: क्रोएशिया बाद फेरीत; इंग्लंडने झेक प्रजासत्ताकला नमवले - Marathi News | Euro Cup: Croatia knocked out; England defeated the Czech Republic | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :युरो चषक: क्रोएशिया बाद फेरीत; इंग्लंडने झेक प्रजासत्ताकला नमवले

इंग्लंडने झेक प्रजासत्ताकला नमवले ...

युरो चषक- डेन्मार्कचा झुंजार खेळ; रशियाला नमवून बाद फेरीत - Marathi News | Euro Cup - Denmark's Fighting Game; Russia in the knockout stages | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :युरो चषक- डेन्मार्कचा झुंजार खेळ; रशियाला नमवून बाद फेरीत

सलामीच्या सामन्यात डेन्मार्कचा खेळाडू एरिक्सन हृदयाचा झटका आल्याने मैदानातच कोसळला होता. ...

युरो चषक- पोलंडने बलाढ्य स्पेनला बरोबरीत रोखले; लेवानदोवस्कीचा गोल ठरला निर्णायक - Marathi News | Euro Cup- Poland held strong Spain to a draw; Lewandowski's goal was decisive | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :युरो चषक- पोलंडने बलाढ्य स्पेनला बरोबरीत रोखले; लेवानदोवस्कीचा गोल ठरला निर्णायक

सेविले : शानदार आक्रमक खेळ करत आघाडी मिळवल्यानंतरही स्पेनला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोलंडविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. गोल ... ...