शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

विश्वविजेत्या फ्रान्स संघातील खेळाडूची कमाल, 13 मिनिटांत 4 गोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 12:29 PM

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतीत युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूने मंगळवारी अविस्मरणीय कामगिरी केली.

पॅरिस : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतीत युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूने मंगळवारी अविस्मरणीय कामगिरी केली. विश्वविजेत्या फ्रान्स संघातील कायलिन मॅबाप्पेने अवघ्या 13 मिनिटांत 4 गोल करताना एक विक्रम नावावर केला. पॅरिस सेंट जर्मेन क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॅबाप्पेने ( 19 वर्ष व 9 महिने) या कामिगीरसह लीग 1 स्पर्धेत चार गोल करणाऱ्या युवा खेळाडूचा मान पटकावला. 

त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेनने लीग 1 स्पर्धेत लियॉन क्लबवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवताना 82 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. लीग 1 स्पर्धेतील पॅरिस सेंट जर्मेनचा हा सलग नववा विजय ठरला. त्यांनी यासह ऑलिम्पिक्यू लिलॉईस यांनी 1936-37 मध्ये नोंदवलेला सलग आठ विजयांचा विक्रम मोडला. आठ मिनिटांत हॅटट्रिकपहिल्या सत्रात नेयमारने (9 मि.) पेनल्टी स्पॉट किकवर पॅरिस सेंट जर्मेन क्लबला आघाडी मिळवून दिली होती. त्यात मॅबाप्पेने दुसऱ्या सत्रात चार गोल्सची भर घातली. त्याने अवघ्या आठ मिनिटांत ( 61, 66 व 69 मि.) हॅटट्रिक पूर्ण केली. पाच मिनिटानंतर त्यात आणखी एका गोलची भर घातली.  पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :Franceफ्रान्सFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८