शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018 : विमानाच्या इंजिनात आगीचा भडका, सौदीचा संघ बचावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 10:18 IST

रशियात सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेला सौदी अरेबियाचा संघ सोमवारी थोडक्यात बचावला.

मॉस्को - रशियात सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेला सौदी अरेबियाचा संघ सोमवारी थोडक्यात बचावला. सौदी अरेबियाचा संघ सेंट पीटर्सबर्ग येथून रोस्टोव्ह येथे जात असताना विमानाच्या इंजिनाला आग लागली. सुदैवाने विमान सुरक्षितरीत्या जमिनीवर उतरवण्यात वैमानिकाला यश आले. त्यामुळे  मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरम्यान, या घटनेत कुठल्याही खेळाडूला दुखापत झाल्याचे वृत्त नाही.  या आपघाताबाबत माहिती देताना  संबंधित विमान कंपनीने सांगितले की, कदाचित विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी अडकल्याने विमानामध्ये बिधाड झाला. मात्र विमान कंपनीने विमानात आग लागल्याचे वृत्त फेटाळले आहे. पण सोशल मीडीयावर फिरत अललेल्या एका व्हिडिओमध्ये या विमानात आग लागल्याचे दिसत आहे. 

 सौदी अरेबियाच्या संघाच्या ट्विटर हँडलवरूनही सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. सौदी अरेबियाचा फुटबॉल संघ प्रवास करत असलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र संघातील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत, सौदी अरेबियन फुटबॉल फेडरेशनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलsaudi arabiaसौदी अरेबियाAccidentअपघातairplaneविमानfireआग